Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Bhuvikas Bank Mafi Yojana |याशेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर ३४ हजार शेतकरी पात्र

Bhuvikas Bank Mafi Yojana | याशेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर 34 हजार शेतकरी पात्र Bhuvikas Bank Mafi Yojana: नमस्कार सर्वांना शेतकही चाबांनना शेतकही चाबीतकर राज्यांमध्ये शेतकरी बांधव शेती करण्यासाठी किंवा आपल्या शेतात पीक घेण्यासाठी पीक कर्ज घेत असतो. ता सरकारने कर्जमाफी योजना सुरु केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजेच दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी मिळत आहे. याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील या बँकेचे जवळपास 34000 हजार रु. शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार आहे. ता याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून आपल्याला दिलेली माहिती संपूर्ण समजून येईल.भू-विकास बँक कर्ोजमाफा




भू-विकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 34,788 शेतकऱ्यांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी घेतलेले कर्ज सरकार भरणार आहे.भूविकास बँक कर्ज माफी योजना


बँिकास बँक म्हणजे काय विकास बँकेचे कर्ज असणारे शेतकरी कोणती आहेत. व सविस्तर माहिती पाहुयात भूविकास बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक होय या बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज देत ह. यि या आतापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी अर्थातच यांना नवीन कर्ज सुद्धा मिळत नव्हे. ता आता या अर्थसंकल्पामध्ये अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केली. 34ल्या बँकेचे जवळपास 34 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. (Bhuvikas Bank Mafi Yojana) यि यासाठी 964 कोटी रु. देखील मंजुरी मान्यता याठिकाणी देण्यात आलेली आहे


शेतकरी कर्ज माफी योजना 2022


34 U हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी असून सदर बँक ही भूविकास बँक असून यामध्ये जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत. 34ा 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ि यासाठी 964 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्वारे दिला जाणार आहे. आि आता भूविकास बँकेचे शेतकरी देखील कर्जमुक्त होणार आहे. मी माहिती राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती देली आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ

Ad Code

Responsive Advertisement